Sunday, November 13, 2016
Type:State Services Pre
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार राज्यसेवा परीक्षेतून भरण्यात येतात.
परीक्षेचे टप्पे :-
राज्यसेवा परीक्षा ही एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते -
१. पूर्व परीक्षा- ४०० गुण
२. मुख्य परीक्षा- ८०० गुण
३. मुलाखत- १०० गुण