मत्स्यव्यवसाय विभाग,महाराष्ट्र : सरळसेवा भरती - २०१६

Monday, December 26, 2016

Type:News

विविध पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी


मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्याखालील विविध पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.24/12/2016 पासुन दि. 14/01/2017 पर्यतं (सायंकाळी 06.00 वा.पर्यतं ) (शासकीय सुटीचे दिवस धरुन) अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. 

For more information click here

;