Current Affairs

 8 January 2017

 गोल्डन ग्लोब पुरस्कार 

अमेरिकेतील कलिफोर्नियामध्ये नुकताच 74 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. गोल्डन ग्लोब हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार असून या वर्षी ‘ला ला लँड’ चित्रपटाने 7 पुरस्कार मिळविले आहेत.

पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे

  • बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा – मुनलाईट
  • बेस्ट मोशन पिक्चर म्युजिकल/कॉमेडी – ला ला लँड
  • बेस्ट डायरेक्टर (मोशन पिक्चर ड्रामा) – डॅमियन चॅझेली (ला ला लँड)
  • बेस्ट अॅक्टर (मोशन पिक्चर ड्रामा) - कॅसी आफ्लेक (मँचेस्टर बाय द सी साठी)
  • बेस्ट अॅक्टरीस (मोशन पिक्चर ड्रामा) - इसाबेल्ले हप्पेर्ट (इल्ले)
  • बेस्ट ऍक्टर इन मोशन पिक्चर म्यूजिकल/कॉमेडी: रायन गोसलिंग (ला ला लँड)
  • बेस्ट एक्टरेस इन मोशन पिक्चर म्यूजिकल/कॉमेडी : एम्मा स्टोन (ला ला लँड).
  • बेस्ट ऍक्टर इन अ सपोर्टींग रोल इन मोशन पिक्चर: आरोन टेलर-जॉन्सन (Nocturnal Animals . बेस्ट एक्टरेस इन अ सपोर्टींग रोल इन मोशन पिक्चर: वियोला
  • डेव्हिस (बेस्ट ओरिजिनल स्कोर मोशन पिक्चर : जस्टीन हुरवूट्झ (the La La Land.
  • बेस्ट ओरिजिनल सॉंग: “City of Stars” (Justin Hurwitz, Pasek & Paul) for the La La Land. बेस्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म:
  • बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म: Elle (France).
;